घरात कोणत्या पक्षानं घरटं बनवणं शुभ आणि अशुभ असतं?

Published by: Zee Team | Jun 25, 2025

बऱ्याचदा घरांच्या कोनाड्यांमध्ये पक्षी घरटं बांधतात. तेव्हा लोकांच्या मनात शंका असते की घरात पक्ष्यांचे घरटे बांधणे शुभ असते की अशुभ?

Published by: Zee Team | Jun 25, 2025

वास्तु शास्त्र आणि ज्योतिष शास्त्रनुसार काही पक्षांनी घरात घरटं बांधणं शुभ मानलं जातं.

Published by: Zee Team | Jun 25, 2025

वास्तु शास्त्र आणि ज्योतिष शास्त्रनुसार कबुतर आणि चिमणीने जर घरात घरटं बांधलं असेल तर ते शुभ मानलं जातं.

Published by: Zee Team | Jun 25, 2025

ज्या घरात चिमणी घरटं बांधते त्या घरात सुख समृद्धी येते. घरात आनंद येतो आणि दुर्दैव देखील चांगल्या नशिबात बदलतं.

Published by: Zee Team | Jun 25, 2025

कबुतराने घरात घरटं बांधणं हे लवकरच तुम्हाला धन प्राप्त होणार असल्याचा संकेत आहे. तसेच कबुतराचं घरटं असलेल्या घरात धन आणि शांति राहते.

Published by: Zee Team | Jun 25, 2025

चिमणी प्रमाणे वटवाघुळ सुद्धा घरटी बनवतं मात्र वटवाघुळाने घरात घरटं बांधणं ज्योतिषानुसार अशुभ मानलं जातं. यामुळे घरात नकारात्मकता येते.

Published by: Zee Team | Jun 25, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Zee Team | Jun 25, 2025

VIEW ALL

Read Next Story