उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी आपण आवर्जून सोबत पाण्याची बातमी ठेवतो.
उन्हामुळे बाटलीतील पाणी लवकर गरम होऊ लागते. यामुळे कोणत्या प्रकारची बाटली सोबत ठेवावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
स्टेनलेस स्टीलच्या बाटलीत 12-24 तास पाणी थंड राहते.
तांब्याची बाटलीतही पाणी थंड राहते आणि हे पाणी आरोग्यासाठीही उत्तम असतात.
काचेच्या बाटलीमध्ये प्लास्टिकच्या बाटलीपेक्षा पाणी जास्त काळ थंड राहते पण ती फुटण्याची भीती असते.
प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिणे टाळा. साध्या प्लास्टिकच्या बाटल्या लवकर पाणी गरम करतात.
व्हॅक्यूम इन्सुलेटेड बाटल्या हवा अडकवून थंडपणा टिकवून ठेवतात.
( Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची पुष्टी करत नाही.)