भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतातील प्रत्येक राज्याची वेगेवेगळी ओळख आहे. प्रत्येक राज्य कशा न कशासाठी प्रसिद्ध आहे.
तुम्हाला माहितीये का? भारतात गुलाबाचं शहर कोणत्या शहराला म्हणतात?
भारतात गुलाबांचं शहर चंदीगडला म्हटलं जातं.
चंदीगडमध्ये आशियातील सर्वात मोठं गुलाब उद्यान आहे. ज्याला जाकीर हुसेन रोज गार्डन असं म्हणतात.
आशियातील सर्वात मोठं गुलाब उद्यान हे चंदीगडमध्ये असल्याने त्याला गुलाबाचं शहर असं म्हंटल जातं.
चंदीगडचं गुलाब गार्डन हे 30 एकरमध्ये पसरलं असून या गार्डनमध्ये 1600 पेक्षा अधिक गुलाबांची प्रजाती आहे.