मध्य प्रदेशमध्ये आहे मिनी मुंबई, 'या' शहराला हे नाव कसं पडलं? वाचा

Published by: Mansi kshirsagar | Jul 23, 2025

मुंबई शहर हे स्वप्नांचे शहर म्हणून ओळखलं जातं. हजारो लोक इतर राज्यातून मुंबईत येतात

Published by: Mansi kshirsagar | Jul 23, 2025

मात्र मध्य प्रदेशातील एका शहराला मिनी मुंबई असं म्हटलं जातं.

Published by: Mansi kshirsagar | Jul 23, 2025

इंदौर शहराला मिनी मुंबई असं म्हटलं जातं. कारण या शहराचा वेग आणि ऊर्जा मुंबईसारखेच भासते

Published by: Mansi kshirsagar | Jul 23, 2025

हे शहर मध्य प्रदेशमधील सर्वात मोठे विकसित शहर आहे

Published by: Mansi kshirsagar | Jul 23, 2025

व्यापार, उद्योग आणि शिक्षणाबाबतील इंदौरचा नाव सगळ्यात पहिले येते

Published by: Mansi kshirsagar | Jul 23, 2025

इंदौर देशातील सर्वात प्रमुख लघु उद्योग हब बनले आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 23, 2025

मुंबई शहरासारखेच इंदौर शहरदेखील युवकांसाठी अपेक्षांचे केंद्र आहे

Published by: Mansi kshirsagar | Jul 23, 2025

VIEW ALL

Read Next Story