घरात तुळशीचं रोप लावणं खूपच शुभ मानलं जातं. तुळशीला लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं.
तुळशीचं रोप नेहमी उत्तर, पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला असायला हवं.
या दिशेला तुळस ठेवणं शुभ मानलं जातं ज्यामुळे घरात सुख समुद्धी येते.
दक्षिण दिशेला तुळशीचं झाड लावणं टाळावं.
तुळशीचं रोप घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये लावू शकता.
तुळस अशा ठिकाणी ठेवा ज्याठिकाणी रोपाला हवा, ऊन पाणी इत्यादी पुरेशा प्रमाणात मिळू शकेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)