कोणते पदार्थ लिव्हरला पोहचवतात नुकसान? आजपासूनच टाळा

Tejashree Gaikwad
Jul 23,2025


लिव्हर हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. कोणते अन्न यकृताला नुकसान पोहोचवते हे जाणून घ्या?

दारूचं सेवन

जास्त दारू पिल्याने केल्याने फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस, सिरोसिस किंवा लिव्हर फेल्युअर होऊ शकते.

मैदा आणि तेल

तळलेले पदार्थ आणि मैदा असलेले पदार्थ खाल्ल्याने ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट लिव्हरमध्ये जमा होऊ लागतात.

नॉन-व्हेज

लिव्हरला नॉन-व्हेज पदार्थ पचवणे सोपे नसते. या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असल्याने लिव्हरल सूज येते आणि चरबी जमा होऊ लागते.

गोड पदार्थ

जर तुम्ही कोल्ड्रिंक्स, केक, कुकीज, पॅक केलेले ज्यूस यांसारख्या गोड पदार्थांचे जास्त सेवन केले तर ते लिव्हरसाठी चांगले नाही.

जंक फूड

चिप्स, पिझ्झा, नूडल्स सारखे पॅक केलेले आणि जंक फूड खाल्ल्याने ट्रान्स फॅट वाढते. जे लिव्हरला हानी पोहोचवते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story