पैठणी, कांजीवरम नव्हे तर 'ही' आहे जगातील महागडी साडी!

Published by: Mansi kshirsagar | Jun 26, 2024

साडी नेसणं हे प्रत्येक महिलेला आवडतं. नवनवीन साड्या आपल्याकडे असणं हे प्रत्येक महिलेला वाटतं

Published by: Mansi kshirsagar | Jun 26, 2024

बाजारात एकापेक्षा एक छान साड्या असतात. साड्यांचे वेगवेगळे प्रकारदेखील आहेत

Published by: Mansi kshirsagar | Jun 26, 2024

पण तुम्हाला माहितीये का जगातील सगळ्यात महागडी साडी कोणती?

Published by: Mansi kshirsagar | Jun 26, 2024

विवाह पट्टू जगातील सर्वात महागडी सिल्क साडी आहे. तब्बल 40 लाख इतकी या साडीची किंमत आहे

Published by: Mansi kshirsagar | Jun 26, 2024

गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये या साडीला सर्वात महागडी साडी म्हणून दर्जा मिळाला आहे. आठ किलो इतकं या साडीचं वजन आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jun 26, 2024

ही साडी चेन्नईतील हस्तशिल्पकारांनी डिझाइन केली आहे. हिरे, पन्ना, माणिक, नीलम, मोतीसारखे रत्न जडवलेले आहेत

Published by: Mansi kshirsagar | Jun 26, 2024

या साडीला सोनं, प्लॅटिनम आणि चांदीची जरदेखील बसवली आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jun 26, 2024

VIEW ALL

Read Next Story