कोणत्या मुघल सम्राटाच्या हरममध्ये सर्वात जास्त महिला होत्या?

Published by: Neha Choudhary | Jun 17, 2025

मुघल शासक अकबराच्या हरममध्ये सर्वाधिक महिला होत्या.

Published by: Neha Choudhary | Jun 17, 2025

अकबर विशाल साम्राज्यासाठी आणि मजबूत राजवटीसाठी ओळखला जात असे.

Published by: Neha Choudhary | Jun 17, 2025

मुघल सम्राट अकबराच्या हरममध्ये 5000 महिला होत्या.

Published by: Neha Choudhary | Jun 17, 2025

अकबराच्या पत्नी, महिना नातेवाईक, सुरक्षा कर्मचारी, उपपत्नी आणि नोकर यांच्या समावेश होता.

Published by: Neha Choudhary | Jun 17, 2025

अकबराच्या हरममध्ये हिंदू आणि मुस्लिमांसह विविध धर्मांच्या महिला होत्या.

Published by: Neha Choudhary | Jun 17, 2025

हरमच्या सुरक्षेसाठी महिला सैनिक आणि नपुंसकांनाही तैनात करण्यात आले होते.

Published by: Neha Choudhary | Jun 17, 2025

महिलांना नृत्य, संगीत आणि इतर सेवांचं प्रशिक्षण दिले जात असे.

Published by: Neha Choudhary | Jun 17, 2025

VIEW ALL

Read Next Story