कोणत्या कुशीवर झोपल्याने चांगली झोप लागते?

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

झोपेची गुणवत्ता ही तुम्ही कोणत्या कुशीवर झोपता यावर सुद्धा अवलंबून असते.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

तेव्हा कोणत्या कुशीवर झोपल्यावर चांगली झोप लागते याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

साधारणपणे डाव्या कुशीवर झोपणे फायदेशीर मानलं जातं.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

डाव्या कुशीवर झोपल्याने आरोग्याला अनेक फायदे सुद्धा मिळतात.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

डाव्या कुशीवर झोपल्याने पचनक्रिया चांगली राहते. डाव्या कुशीवर झोपल्याने एसिड रिफ्लेक्स आणि हार्टबर्न कमी होऊ शकतं.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

डाव्या कुशीवर झोपल्याने गर्भवती महिलांचा रक्त प्रवाह चांगला होतो, ज्यामुळे चांगली झोप येते.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयावरील दबाव कमी होतो, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

VIEW ALL

Read Next Story