लसणामध्ये अॅलिसिन असते, जे रक्तप्रवाह वाढवते आणि जननेंद्रियाच्या क्षेत्रातील रक्तवाहिन्या विस्तृत करते. यामुळे लैंगिक सहनशक्ती आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते.
टोमॅटोला नैसर्गिक कामवासना वाढवणारा म्हणूनही ओखळलं जातं. हे पुरुषांमध्ये इरेक्शन सुधारण्यास फायदेशीर मानलं जातं. तसंच प्रोस्टेट कर्करोगाचा धोका देखील कमी करु असं तज्ज्ञ सांगतात.