'या' भाज्यांमध्ये कधीच कांद्याची फोडणी घालू नये

Soneshwar Patil
May 31,2025


काही भाज्यांमध्ये कांद्याचा मसाला मुबलक प्रमाणात घातला जातो. ज्यामुळे जेवण अगदी चवदार बनते.


आज आम्ही तुम्हाला कोणत्या भाज्यांमध्ये कांदा घालू नये याबद्दल सांगणार आहोत.


पालक पनीरच्या भाजीमध्ये कधीच कांद्याचा तडका घालू नये.


भोपळ्याच्या भाजीत देखील कांद्याचा मसाला घातल्याने त्याची चव बदलते.


मोहरीच्या भाजीमध्ये देखील कधीच कांद्याची फोडणी घालू नये.


जर तुम्ही वांग्याचे भरीत बनवत असाल तर त्यात कांद्याचा मसाला घालू नका.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story