नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थनुसार, व्हिटामिन B12, D आणि कॅल्शियमच्या कमीमुळे आपले केस वयाच्या आधी पांढरे होतात.
तुम्हाला व्हिटामिन B12 ची कमी भरुन काढण्यासाठी डेयरी प्रोडक्ट्सचे सेवन करणं महत्त्वाचं आहे.
जेव्हा शरिराच व्हिटामिन डीची कमी असते तेव्हा कॅरेटिन साइट्स नॅच्युरल हेयर सायकिलला चांगल्या प्रकारे कंट्रोल करु शकत नाही.
ज्यामुळे केस पांढरे होणं किंवा गळणं ही सामान्य गोष्ट आहे. त्यासाठी उन्हात रहा. अंडी, प्लान्ट मल्क, मासे खा.
कॅल्शियम आपल्या हाडांना फक्त मजबूत करत नाहीत तर त्यासोबत एंड्रोजन हार्मोनसाठी देखील मदत करते. तेच आपल्या केसांसाठी महत्त्वाचं आहे.
कॅल्शियमची कमी भरुन काढायची असेल तर तर दूध, पनीर, हिरवी पालेभाजी , सोया ड्रिंक्स, योगर्ट, बदाम, डाळ आणि चण्यांचे सेवन करा.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)