मखाण्यात कोणतं व्हिटॅमिन असत?

Published by: Mansi kshirsagar | Oct 21, 2025

मखाण्यात खूप पौष्टिक गुणधर्म असतात

Published by: Mansi kshirsagar | Oct 21, 2025

वजन कमी करण्याबरोबरच पाचनसंस्था मजबूत होते. तसंच, हृदयाचे आरोग्य वाढवते

Published by: Mansi kshirsagar | Oct 21, 2025

मखाणा दात आणि हाडांसाठीदेखील चांगले असतात

Published by: Mansi kshirsagar | Oct 21, 2025

यात अनेक प्रकारचे पोषक तत्वे आढळतात

Published by: Mansi kshirsagar | Oct 21, 2025

मखाण्यात व्हिटॅमिन बी 1, बी 6, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते

Published by: Mansi kshirsagar | Oct 21, 2025

व्हिटॅमिन बी 1 आणि बी 6 शरीराला उर्जा देते

Published by: Mansi kshirsagar | Oct 21, 2025

व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांसाठी चांगले असते

Published by: Mansi kshirsagar | Oct 21, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Oct 21, 2025

VIEW ALL

Read Next Story