दही साखरेसोबत खायचं की मिठासोबत हा प्रश्न अनेकांना पडतो.
दोन्ही प्रकार चालतात, पण तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार 'काय चांगलं' हे बदलतं.
साखर घातलेलं दहीमुळे पटकन ऊर्जा मिळते. वजन वाढवायचं असेल तर उपयोगी.
साखर घातलेलं दही खाण्याचे तोटे असे ही जास्त कॅलरी आणि साखर वाढते.
मीठ घातलेलं दही फायदे म्हणजे वजन नियंत्रणासाठी चांगलं राहतं.
मीठ घातलेलं दहीचे तोटे म्हणजे जास्त मीठ घेतल्यास रक्तदाब वाढू शकतो
दररोज खाण्यासाठी साधं किंवा थोडं मीठ घातलेलं दही अधिक आरोग्यदायी आहे.