माणसं सर्वाधिक खोटं कोणासोबत बोलतात? जाणून बसेल तुम्हाला धक्का

Dec 05,2023


या जगात आपण प्रत्येक जण कधी ना कधी खोटं बोलतो. पण माणसं सर्वाधिक खोटं कोणासोबत बोलतात, याबद्दल सायकोलॉजी काय सांगतं जाणून तुम्हाला धक्काच बसेल.


सायकोलॉजीनुसार काही व्यक्ती दिवसातून 10 वेळा खोटं बोलत असतात.


संकटापासून स्वत: ला वाचविण्यासाठी काही लोक खोटं बोलतात.


खूप क्वचित व्यक्ती चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलतात.


तर काही व्यक्ती हे इतरांवर इंप्रेशन पाडण्यासाठी खोटं बोलतात.


एखाद्याला दुखवायचं नसेल तर खोटं बोलं जातं.


काही लोक इतकं खोटं बोलतात की, पहिलं खोटं बोलवण्यासाठी दुसरं, तिसरं खोटं आणि अशाने त्यांना खोटं बोलण्याची सवय लागते.


अभ्यासानुसार सर्वाधिक खोटं काही लोक आपल्या मित्र, नातेवाईक आणि बॉस यांच्यासोबत बोलतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story