आंतरराष्ट्रीय पुरूषदिनाची स्थापना कोणी केली? 99% लोकांना माहित नसेल

Published by: Manali Sagvekar | Nov 19, 2025

आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाची कल्पना सर्वप्रथम 1990 च्या दशकात अमेरिकेतील पुरूष हक्क कार्यकर्ते थॉमस ओस्टर यांनी मांडली होती.

Published by: Manali Sagvekar | Nov 19, 2025

पण त्यांच्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि 1995 नंतर हा उपक्रम थांबवण्यात आला. यानंतर १९९२ साली फेब्रुवारी महिन्यात पहिला आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा करण्याचा प्रयत्न केला.

Published by: Manali Sagvekar | Nov 19, 2025

पुढे 1999 साली त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील प्राध्यापक डॉ. जेरोम टीलकसिंग यांनी हा दिवस पुन्हा सुरू केला.

Published by: Manali Sagvekar | Nov 19, 2025

डॉ. जेरोम टीलकसिंग यांनी 19 नोव्हेंबर हा तारीख निवडली, कारण त्या दिवशी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस असतो.

Published by: Manali Sagvekar | Nov 19, 2025

तसेच 1989 साली त्याच दिवशी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या फुटबॉल संघाने विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती.

Published by: Manali Sagvekar | Nov 19, 2025

डॉ. जेरोम टीलकसिंग यांचा उद्देश पुरूष आणि मुले यांच्यावर होणारे परिणामकारक मुद्दे मांडणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा होता.

Published by: Manali Sagvekar | Nov 19, 2025

आज जगभरात 19 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरूष दिन म्हणून साजरा केला जातो आणि डॉ. जेरोम टीलकसिंग यांना त्याचे संस्थापक मानले जाते.

Published by: Manali Sagvekar | Nov 19, 2025

पण त्यांच्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि 1995 नंतर हा उपक्रम थांबवण्यात आला.

Published by: Manali Sagvekar | Nov 19, 2025

हा दिवस पुरूषांचे आरोग्य, हक्क आणि सकारात्मक याोगदानावर भर देतो.

Published by: Manali Sagvekar | Nov 19, 2025

आंतरराष्ट्रीय पुरूषदिनाची स्थापना कोणी केली? 99% लोकांना माहित नसेल

Published by: Manali Sagvekar | Nov 19, 2025

VIEW ALL

Read Next Story