भारतात व्हाईट पासपोर्ट कोणाला मिळतो?

Published by: Pooja Pawar | Aug 27, 2025

जर भारतीय नागरिकाला परदेशात जायचं असेल तर त्यासाठी पासपोर्ट अतिशय आवश्यक असतो.

Published by: Pooja Pawar | Aug 27, 2025

भारतात विविध प्रकारचे पासपोर्ट दिले जातात. यात ब्लू, ऑरेंज, व्हाईट, मरून रंगाच्या पासपोर्टचा समावेश असतो. यापैकी मरून पासपोर्ट हा डिप्लोमॅटिक असतो

Published by: Pooja Pawar | Aug 27, 2025

ब्लू पासपोर्ट हा सर्वसामान्य नागरिकांना दिला जातो. तर ऑरेंज पासपोर्ट अशा नागरिकांना दिला जातो ज्यांचं दहावी पर्यंतचं शिक्षण झालेलं नाही.

Published by: Pooja Pawar | Aug 27, 2025

व्हाईट पासपोर्ट हा देशातील उच्च सरकारी अधिकाऱ्यांना दिला जातो. IAS आणि IPS अधिकाऱ्यांना हा पासपोर्ट दिला जातो.

Published by: Pooja Pawar | Aug 27, 2025

व्हाईट पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया ही वेगळी असते. तसेच हे पासपोर्ट असलेल्या लोकांना काही विशेष अधिकार सुद्धा मिळतात.

Published by: Pooja Pawar | Aug 27, 2025

IAS आणि IPS सह सरकारी अधिकारी हे व्हाईट पासपोर्ट काढण्यासाठी एलिजिबल असतात.

Published by: Pooja Pawar | Aug 27, 2025

VIEW ALL

Read Next Story