कॉफी ही जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि फेमस पेय आहे.
अनेकजण त्यांच्या दिवसाची सुरुवात कॉफीपासून करतात. कारण कॉफी एनर्जी बूस्टर म्हणून काम करते
पण काही जणांना कॉफी प्यायल्याने अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात
त्यामुळं कोणाला कॉफी कोणी पिऊ नये, हे जाणून घ्या
गरोदर महिलांनी कॉफी अजिबात पिऊ नये कारण कॉफीतील कॅफीन नाळेच्या माध्यमातून मुलापर्यंत पोहोचते
तसंच, कॉफी प्यायल्यामुळं मिसकॅरेज, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी किंवा बाळाचे वजन कमी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात
तसंच, ज्या लोकांना हृदयासंबंधी त्रास आहे त्यांनी तर कॉफी अजिबात पिऊ नये. त्यामुळं हृदयावर अधिक प्रेशर पडू शकते
कॉफीमध्ये असलेले कॅफीन हृदयाचा वेग आणि ब्लड प्रेशर वाढवू शकतात
झोपेसंबंधी समस्या असल्यास त्यांनीही कॉफी पिऊ नये
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)