मँगो शेक कोणी पिऊ नये?

Tejashree Gaikwad
Apr 13,2025


हळू हळू बाजारात आंबे येत आहेत. उन्हाळ्यात आवर्जून मँगो शेक केला जातो.


पण असे काही लोक असतात ज्यांनी मँगो शेक पिऊ नये.


मधुमेहाच्या रुग्णांनी मँगो शेकचे सेवन करू नये.


जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असले तरी तुम्ही मँगो शेक पिऊ नये.


दाताची समस्या असलेल्या लोकांनीही जास्त मँगो शेक पिऊ नये.


जर आंब्यामुळे त्वचेला खाज येत असेल किंवा सूज येत असेल तर मँगो शेक पिऊ नये.


मँगो शेक पचण्यास त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे पोट नाजूक असल्यास तुम्ही मँगो शेक पिणे टाळावे.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story