भारतीय कुटुंबांमध्ये आपण अनेकदा पाहतो की नवजात बाळांच्या पायात चांदीचे पैंजण घातले जातात.
पण अनेकांना यामागील कारण काय आहे हे माहित नाही.
आज जाणून घेऊया, नवजात बाळांना चांदीचे पैंजण का घालतात.
चांदी हा एक जंतुनाशक धातू आहे. चांदी पायात घालण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.
चांदीच्या पैंजणांमुळे मुलांमध्ये आजारांशी लढण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे मुले अधिक उत्साही राहतात.
एवढेच नाही तर चांदी मुलांना अनेक प्रकारच्या विषाणू आणि बॅक्टेरियांशी लढण्यास मदत करते.
चांदीचा संबंध चंद्राशी आहे. चांदी घालल्याने मुलांचा मेंदू आणि बुद्धी तल्लख होते.
चांदीच्या पैंजणांमुळे मुलांवर सकारात्मक परिणाम होतो.
असे मानले जाते की चांदीचे पैंजण घालल्याने मुलांचे पाय मजबूत होतात.
(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)