Quiz : मेट्रोमध्ये का नसतात टॉयलेट?

Oct 28,2024


भारतात प्रमुख शहरांमध्ये मेट्रोचे जाळं पसरलंय.


दिल्ली, मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरांमध्ये मेट्रोची सेवा आहे.


आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी मेट्रोमधून प्रवास केलाय.


पण कधी हा विचार केला का? की, मेट्रोमध्ये टॉयलेटची व्यवस्था का नसते?


यामागे कारण आहे, ते प्रत्येक मेट्रो स्टेशनमध्ये हे दोन ते तीन मिनिटांचं अंतर असतं.


अशावेळी टॉयलेटला जायचं असेल तर प्रवाशी स्टेशनवर उतरुन जाऊ शकतात.


मेट्रोमध्ये टॉयलेट नसण्यामागे सर्वात महत्त्वाच कारण म्हणजे अस्वच्छता आणि घाणे पसरु नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय.

VIEW ALL

Read Next Story