ट्रेनच्या इंजिनमध्ये शौचालय का नसतं?

Pooja Pawar
Jun 11,2025


ट्रेनमधून तुम्ही अनेकदा प्रवास केला असेल. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी शौचालयाची व्यवस्था असते.


ट्रेन कोचमध्ये तुम्ही शौचालय पाहिली असतील पण ट्रेनचं इंजिन असलेल्या डब्ब्यात शौचालय नसतं.


पण तुम्हाला माहितीये का की ट्रेनच्या इंजिनमध्ये शौचालय का नसतं?


ट्रेनचं इंजिन असलेल्या ठिकाणी जागा खूप कमी असते, म्हणून त्या ठिकाणी शौचालय नसतं.


ट्रेनचे लोको पायलट हे याच कारणामुळे खूप वेळ टॉयलेटमध्ये जाऊ शकत नाहीत. यामुळे त्यांना खूप असुविधा होते.


एवढंच नाही तर ट्रेन चालवताना अनेक लोको पायलट जेवण सुद्धा जेऊ शकत नाहीत.

VIEW ALL

Read Next Story