प्रत्येकाला आपले केस घनदाट आणि लांब असावेत अशी इच्छा असते
अशावेळी अनेक जण केसांची निगा राखतात तसंच, पार्लरमध्ये जावून ट्रिटमेंट घेतात
पण अफ्रिकेतील लोकांचे केस पाहून एक प्रश्न कायम पडतो तो म्हणजे यांचे केस कुरळे का असतात?
अफ्रिकेचे वातावरण नेहमीच उष्ण असते कारण तो प्रदेश भूमध्यरेखाजवळ आहे
अफ्रिकेतील लोकांचे केस कुरळे असण्यामागचे कारण म्हणजे जलवायु आणि जेनेटिक्स (अनुवंशिकता)
या केसांमुळं उन आणि उष्णतेपासून सुरक्षा मिळते. सरळ केसांच्या तुलनेत हे केस मुलायम असतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)