जेवताना उचकी का येते? जाणून घ्या यामागचं कारण

Published by: Tejashree Gaikwad | Oct 30, 2025

आपण सगळ्यांनी अनुभवले असेल जेवत असताना अचानक उचकी सुरू होते आणि खाणं थांबवावं लागतं.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 30, 2025

पण कधी विचार केला आहे का, की उचकी येते नेमकी का? आणि शरीर आपल्याला कोणता संकेत देतंय?

Published by: Tejashree Gaikwad | Oct 30, 2025

उचकी म्हणजे आपल्या डायाफ्राम (Diaphragm) नावाच्या स्नायूचा अचानक होणारं आकुंचन (spasm)

Published by: Tejashree Gaikwad | Oct 30, 2025

हा स्नायू आपल्या फुफ्फुसांच्या खाली असतो आणि श्वास घेण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 30, 2025

जेव्हा हा स्नायू अचानक आकुंचन पावतो, तेव्हा वायुप्रवाह अडतो आणि “उक” असा आवाज निर्माण होतो त्यालाच आपण उचकी म्हणतो.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 30, 2025

खूप घाईत जेवल्यास हवा (air) गिळली जाते. ही हवा पोटात साचून डायाफ्रामवर दबाव टाकते आणि उचकी सुरू होते.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 30, 2025

वारंवार उचकी लागणं हे कधी कधी पचनसंस्थेच्या समस्यांचे लक्षण असू शकते.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 30, 2025

VIEW ALL

Read Next Story