छोले-भटुरे खाल्ल्यानंतर झोप का येते?

Published by: Tejashree Gaikwad | Aug 28, 2025

छोले-भटुरे हा उत्तर भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 28, 2025

पण हा पदार्थ जड असल्याने तो खाल्ल्यानंतर लगेच आळस आणि झोप येते.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 28, 2025

भटुरे बनवताना खूप तेल वापरलं जातं. त्यामुळे शरीराला हे पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते, त्यामुळे थकवा जाणवतो.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 28, 2025

छोलेमध्ये प्रथिनं आणि भटुरेमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 28, 2025

या दोन्हींचं पचन करताना शरीरात ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढते आणि लगेचच घटते. यामुळे झोप येते.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 28, 2025

गोड/जड अन्न खाल्ल्यानंतर शरीर जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करतं.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 28, 2025

त्यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिन या झोप आणणाऱ्या रसायनांचं प्रमाण वाढतं.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 28, 2025

VIEW ALL

Read Next Story