जुन्या घरांना का असायचे दोन दारं असणारे दरवाजे?

Pooja Pawar
Mar 18,2025


आजकाल अनेक घरांमध्ये सिंगल डोअरचे दरवाजेच पाहायला मिळतात.


मात्र गावाकडील काही जुन्या घरांमध्ये आजही दोन दारं असणारेच दरवाजे पाहायला मिळतात.


पण तुम्हाला माहितीये का? पूर्वीच्या काळी दोन दार असणारे दरवाजेच का बसवले जायचे?


दोन दारं असणाऱ्या दरवाजांना पाहुण्यांच्या स्वागताचं प्रतीक मानलं जायचं.


वास्तुशात्रानुसार दोन दारं असणाऱ्या दरवाजांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते असे म्हटले जाते.


परंतु दोन दरवाजांच्या तुलनेत सिंगल दार असलेला दरवाजाच जास्त मजबूत मानला जातो.


आजकाल घरांना खूप कमी जण दोन दरवाजे लावतात. मात्र अजूनही ज्यांना आपल्या घराला पारंपरिक लूक द्यायचा असेल असे लोक घरांना दोन दारं असणारे दरवाजे लावतात.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तूशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story