की-बोर्डवर A,B,C,D एका क्रमात का लिहिली जात नाही?

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

डिजिटल युगात अनेकजण विविध कामांसाठी लॅपटॉप, कीबोर्डचा वापर करतात. पण तुम्ही पाहिलं असेल की कीबोर्डवर इंग्रजी बाराखडी लिहिलेली असते. पण तुम्ही पाहिलं असेल की तो बाराखडी कधीच A,B,C,D च्या क्रमात नसते.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

सध्या जे की-बोर्ड वापरले जातं आहे त्या फॉरमॅटला QWERTY फॉरमॅट असं म्हणतात.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

कीबोर्डच्या प्रत्येक बटनावर एक इंग्रजी अक्षर लिहिलेलं असतं. या विशिष्ट स्वरूपाचे अनुसरण करून अक्षरं एक सलग लिहिली जात नाहीत.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

कीबोर्डवर वापरला जात असलेला QWERTY फॉरमॅट अनेक दशकांपासून वापरात आहे. जाणकारांच्या मते हा कॉम्प्युटरच्या जन्माही आधी हा फॉरमॅट अस्तित्वात आला आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

ख्रिस्तोफर लॅथम शोल्स यांनी टाईपरायटरचा शोध लावला. त्यांनी A,B,C,D फॉरमॅटमध्ये पहिला कीबोर्ड तयार केला होता. परंतू जेव्हा टाईपरायटरचा वापर वाढला तेव्हा या फॉरमॅटच्या अडचणी लक्षात आल्या.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

एकच अक्षर वारंवार टाईप केल्याने टाईपरायटरची बटणं एकमेकांत अडकत होती, ज्यामुळे फास्ट टाईप करताना अडचणी येत होत्या.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

टायपिंग करणं सहज आणि सोपं व्हावं, यासाठी अक्षरांची वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये मांडणी करण्यात आली. आणि त्यानंतर 1870 च्या दशकात QWERTY फॉरमॅटला स्टँडर्ड फॉरमॅट म्हणून निवडण्यात आलं.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

VIEW ALL

Read Next Story