तुम्ही पाहिलं असेल की वकील हे कायम काळा आणि डॉक्टर कायम पांढरे कोट परिधान करतात.
त्या मागे काय कारण असेल असा विचार कधी तुम्हाला आला का? त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
17 व्या शतकात ब्रिटेनचे राजा चार्ल्स II यांचं निधन झाल्यानंतर वकीलांनी आणि न्यायधिशांनी काळे कपडे परिधान करण्यास सुरुवात केली.
त्यांनी हे शोक व्यक्त करण्यासाठी केलं होतं. काळा रंगा हा न्याय आणि कोणत्याही प्रकारचा भेद न करण्याचा गंभीरतेला दाखवतो.
डॉक्टर हे 19 व्या शतकापासून पांढऱ्या रंगाचा कोट परिधान करू लागले.
स्वच्छता ही मेडिकल सेक्टरमध्ये खूप महत्त्वाची आहे. तर पांढऱ्या रंगावर डाग लगेच दिसतात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)