शर्टच्या आत पुरुष बनियान का घालतात?

शर्टाच्या आत बनियान घालणं

आजही आपण पाहिलं तर शर्टाचा आत बनियान घालणारे अनेक लोक आहेत.

असभ्यपणा वाटू नये

पुर्वीच्या काळात आजसारखी परिस्थिती नव्हती. एका घरात खूप लोक राहायचे आणि कोणीही हक्कानं असं आपल्या घरी यायचेय त्यात असभ्य वाटून नये म्हणून घालायचे बनियान.

कपडे चिकटू नये

बनियान घातल्यामुळे अंगाला घाम आला की तो शोषून घेतो. शर्टाची इस्त्री खराब होत नाही.

फुल बाह्यांच्या बनियान

फुल बाह्यांच्या बनियान घातल्यानं शर्ट खांद्यावर विरत नाही.

शर्ट धूवायची गरज भासत नाही

तुम्ही बनियान घातला असेल तर तुम्हाला शर्ट एकदा घातल्यानंतर धुवायला टाकावा लागत नाही.

कपडे झिजतात

सतत कपडे धुतल्यानं त्यांची लवकर झिज होते.

(All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story