कांद्यावर विनाकारण नसतात काळे डाग? त्यामागचं कारण समजून घ्या

Dakshata Thasale
Mar 24,2025


प्रत्येक घरात कांद्याचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाची चव द्विगुणीत होते.


अनेकदा कांदा कापताना आतमध्ये काळं आवरण असतं.


कांद्याच्या आत किंवा वर काळे डाग का असतात?


कांद्यावर असलेले काळे डाग हे एस्परगिलस नाइजर नावाचे बुरशी असते.


कांदा जमिनीखाली उगवते त्यामुळे जमिनीपासूनच ही बुरशी लागते.


बाजारात कांदा खरेदी करताना काळे डाग असलेले कांदे घेणे टाळावेत.


ज्या व्यक्तींना कोणतीही ऍलर्जी असेल त्यांनी असे कांदे खरेदी करु नयेत.


या माहितीची झी चोवीस तास कोणतीही खातरजमा करत नाही.

VIEW ALL

Read Next Story