Religion : अंत्यसंस्काराच्या वेळी मुलगाच चितेला अग्नी का देतो? 99 टक्के लोकांना माहित नसेल

Pooja Pawar
Apr 15,2025

हिंदू धर्मात 16 संस्कारांच्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक म्हणजे अंत्यसंस्कार.

अंत्यसंस्काराला दाह संस्कार किंवा अंत्येष्टी सुद्धा म्हंटले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी मृत व्यक्तीच्या मुलाच्या हस्ते चितेला अग्नी दिलीय जाते.

पण तुम्ही कधी विचार केलाय का? की अंत्यसंस्काराच्या वेळी मुलगाच चितेला अग्नी का देतो?'

शास्त्रानुसार मुखाग्नी आत्म्याला शरीरातून मुक्त करण्याचे कार्य करते.

गरुण पुराणात सांगितले गेले आहे की, मुलाच्या द्वारे देण्यात आलेली मुखाग्नी आत्म्याला मोक्षाकडे घेऊन जाते.

आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेला मुखाग्नी देणं त्यांच्या मुलाचं कर्तव्य मानलं जातं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती हिंदू धर्मातील शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story