ट्रेकिंगला जाताना सोबत मीठ का ठेवावं?

Published by: Pooja Pawar | Jun 14, 2025

पावसाळा सुरु झाल्यावर अनेकजण ग्रुपने जंगलात, गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जातात.

Published by: Pooja Pawar | Jun 14, 2025

पावसाळ्यात ट्रेकींगला गेल्यावर निसर्ग सौंदर्य ट्रेकर्सना भुरळ पाडते.

Published by: Pooja Pawar | Jun 14, 2025

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना सोबत मीठ ठेवायला हवं. मात्र यामागचं कारण माहितीये का?

Published by: Pooja Pawar | Jun 14, 2025

ट्रेकींगला जाताना सोबत मीठ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

Published by: Pooja Pawar | Jun 14, 2025

पावसाळ्यात डोंगराळ भागात, जंगलात विविध प्रकारचे किडे असतात.

Published by: Pooja Pawar | Jun 14, 2025

बऱ्याचदा हे किडे त्वचेला चिटकतात आणि इजा पोहोचवतात. अशावेळी मीठ किड्यांच्या संपर्कात आलं तर ते लगेचच त्वचेपासून दूर होतं.

Published by: Pooja Pawar | Jun 14, 2025

या कारणामुळे ट्रेकींगला जाताना सोबत मीठ ठेवायला विसरू नये असं जाणकार सांगतात. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Published by: Pooja Pawar | Jun 14, 2025

VIEW ALL

Read Next Story