द्राक्षे खाल्ल्यानंतर औषध का घेऊ नये?

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

द्राक्षे आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

द्राक्षात व्हिटॅमिन सी आणि पोटेशियम असते, त्यात अनेक पोषक तत्वे असतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

मात्र तरीही द्राक्ष खाल्ल्यानंतर औषधे घेऊ नये असं सांगतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

द्राक्षातील रसायन औषध पचवण्यास अडचणी येऊ शकतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

म्हणूनच काही औषधे द्राक्ष खाल्ल्यानंतर घेणे हानिकारक ठरू शकते

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

यात कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि काही अँटीबायोटिक औषधांचे सेवन करु नये

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

या औषधांमध्ये हाय पॉवर असल्यामुळं त्या खाणे हानिकारक ठरू शकते

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या गोळ्या खाव्यात

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

VIEW ALL

Read Next Story