गंगेचे पाणी इतकं शुद्ध कसं, विषाणु कधीच का नाही सापडत?

Published by: Mansi kshirsagar | Oct 15, 2025

गंगा नदी भारतातील सर्वात मुख्य नदी असून हिंदू धर्मात तिला विशेष महत्त्व आहे.

Published by: Mansi kshirsagar | Oct 15, 2025

गंगेचे पाणी हे पवित्र मानले जाते. या पाण्यात कधीच विषाणु सापडत नाहीत

Published by: Mansi kshirsagar | Oct 15, 2025

गंगा नदीच्या पाण्यात मुख्यतः बॅक्टीरियोफएज नावाचा व्हायरस असतो

Published by: Mansi kshirsagar | Oct 15, 2025

हा व्हायरस बॅक्टेरिया नष्ट करतो. यामुळं गंगेची नैसर्गिक शुद्धता टिकून राहते

त्याचबरोबर गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनची मात्रा अधिक असते

Published by: Mansi kshirsagar | Oct 15, 2025

त्याचबरोबर यात नैसर्गिक खनिज आणि सल्फरदेखील असतात

Published by: Mansi kshirsagar | Oct 15, 2025

VIEW ALL

Read Next Story