Garlic Side Effects: 'या' लोकांनी चुकूनही खावू नये लसूण!

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

भारतीय जेवणात हमखास लसणाचा वापर केला जातो

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

जेवणातील लसूण फक्त स्वादच वाढवत नाही तर अनेक रोगांपासून बचाव करतो

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

पण या लोकांनी चुकूनही लसूण खावू नये

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

ज्या लोकांनी पाचनसंबंधी समस्या असतात त्यांनी लसणाचे सेवन करु नये

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

लसणातील एलिसिन नावाचे घटक लिव्हर संबंधीत समस्या निर्माण करते

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

अॅनिमिया असलेल्या रुग्णांनी देखील लसूण खावू नये. यामुळं रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Aug 19, 2025

VIEW ALL

Read Next Story