हिवाळ्यात पाण्यात मनुके भिजवून खाल्ल्यास त्याचे फायदे अधिक वाढतात. जाणून घेऊयात भिजवलेल्या मनुका खाण्याचे फायदे
मनुक्यात कॅल्शियम, आयर्न आणि बोरॉनसारखे खनिजे असतात. हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करते.
हिवाळ्यात भिजवलेल्या मनुका खाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते
मनुक्यांमुळं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
रात्री एक ग्लास कोमट पाण्यात मनुके टाका. सकाळी पाणी गाळून त्या मनुका खा
वरील दिलेली माहिती सामान्य माहितीवरुन घेण्यात आली असून झी 24 तास याची पुष्टी करत नाही.