पुरुषांना कायमच महिलांच सौंदर्य आकर्षित करत असतं. यामध्ये त्यांचं रंग, रुप किंवा चेहरा, शारीरिक रचना यांचा समावेश असतो. पण..
पण सगळ्याच पुरुषांना याच गोष्टी आवडतात असं नाही. काही पुरुषांना महिलांचे हे गुण आकर्षित करतात.
पुरुषांना आपलं मत मांडणाऱ्या मुली आवडत नाहीतस असं सांगितलं जातं. पण अस अजिबातच नाही बुद्धिमान, हुशार स्त्रिया पुरुषांना प्रचंड आवडतात.
महिला खूप बोलतात अशी तक्रार असते. पण पुरुषांना शांतपणे ऐकून घेणाऱ्या महिला खूप आवडतात.
अनेकदा महिलांना कुणा ना कुणावर अवलंबून राहिलेलं पाहिलं आहे. पण पुरुषांना स्वावलंबी महिला आवडतात. ज्या कुणावरही अवलंबून नाहीत.
ज्या महिला हजर जबाबीपणा हा गुण बाळगतात पुरुषांना कायमच ते आकर्षिक करत असतात. ज्या महिला क्रिएटिव माईंडने कायम काम करतात, ते पुरुषांना अधिक आवडतात.