पीसीओएसमुळे महिलांना आरोग्यासंबंधीत अनेक समस्या उद्भवतात.
अशा महिलांनी त्यांच्या आरोग्याची खास काळजी घेणं गरजेचं आहे नाही तरी त्यामुळे गंभीर समस्या होण्याची शक्यता असते.
या महिलांनी गरजे पेक्षा कमी जेवणं केलं तर त्याचा तुमच्या शरिरावर परिणाम होतो.
पीसीओएस असलेल्या महिलांनी त्यांचं डायट किंवा लाइफस्टाईलमध्ये सतत वेगवेगळे बदल करायला नको.
साधारणपणे नाश्ता केला नाही तर वजन वाढतं आणि याचा पीसीओएस असलेल्या महिलांवर जास्त परिणाम होतो.
या महिलांनी कधीच उपाशी पोटी चहा-कॉफी प्यायला नको. त्यामुळे हार्मोन्स इमबॅलेन्स होऊ शकतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)