जगातील सर्वात महाग साडीची किंमत माहितीय?

महिला आणि साडी हा अतिशय जिव्हाळा विषय आहे.

त्यात भर म्हणजे सणासुदीचे दिवस आहेत.

अशात बाजारात मान्सून सेल सुरु असून साडी घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे.

स्वस्तात मस्त साडी घेण्यासाठी महिला गर्दी करत आहेत.

जगातील सर्वात महागडी साडी ही कांजीवरम गोल्ड साडी आहे.

कांजीवरम गोल्ड साडीची किंमत 4 लाख रुपयांच्या घरात आहे.

VIEW ALL

Read Next Story