चीज खाणं अनेकांना आवडतं. पण तुम्हाला माहितीये का, जगातील सर्वात महागडं चीज कितीला मिळतं? (फोटो सौजन्य - Meta AI)
या चीजचा 2 किलोचा तुकडा ज्याची किंमत 42,232 डॉलर्स आहे. (फोटो सौजन्य - Meta AI)
भारतीय रुपयांमध्ये याची किंमत जवळपास 36 लाख रुपये इतकी होते. म्हणजे याच्या 1 किलो चीजची किंमत जवळपास 18 लाख रुपये आहे. (फोटो सौजन्य - Meta AI)
हे चीज एंजले डियाज हेरेरो चीज फॅक्टरीमध्ये तयार केलं जातं. (फोटो सौजन्य - Meta AI)
हे चीज 10 महिने जुनं असून या चीजमधून दुर्गंध सुद्धा येतोय आणि या पनीरचा रंग हिरवा आहे. (फोटो सौजन्य - Meta AI)
यात चीजचा लिलाव करण्यात आला असून यात हे चीज सर्वात महागडे विकले गेले. ज्यामुळे त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. (फोटो Meta AI जनरेटेड असून प्रतीकात्मक आहेत)