सर्व महिलांना त्यांचा चेहरा चमकदार हवा अस्तो. आजकालच्या खराब लाईफस्टाईलमुळे आणि जंक फुडमुळे ग्लो निघून जाते कारण त्यामध्ये प्रोटिनची कमी अस्ते.
लोकं आपआपल्या कामात ईतके व्यस्त आसतात की त्यांना जेवणाची वेळकळत नाही ज्याचा त्रास त्यांच्या त्वचेवर होतो. तीच चमक परत आणण्यासाठी काही योगासने करु शक्ता.
त्रिकोणासन हा खुप ऊपयोगी ठरतो, दररोज 5 मिनिटे केल्यास 1 आठवड्यात परिणाम दिसु लागतो.
हलासन हा खुप सोप्पा आसन असुन यामुळे शरिरात ब्लड फ्लो नियमित पणे होतो.
भुजंगासन मुळे चेहरा साफ आणि फ्रेश दिसतो, या आसनामुळे दिर्घ श्र्वास घेण्यास मदत होते.
भारद्वाजासन या आसनामुळे शरीराला फिट रहाण्यास मदत मिळते आणि ग्लेईंग त्वचा मिळवण्यास सुद्धा ऊपयुक्त ठरतं.