नाशिकमधील सुंदर पर्यटन स्थळ 'जे' परदेशी लोकांनाही घालतंय भुरळ

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

महाराष्ट्रातील नाशिकमधील द्राक्ष तर खूपच प्रसिद्ध आहेत. पण तुम्ही निसर्ग रम्य वातावरणाचे हे शहर पाहिलेत का?

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

नाशिकजवळ बरेच पर्यटन स्थळ आहेत पण हे स्थळ काही वेगळचं आहे. हे स्थळ पाहायला लोक परदेशावरुन येतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

इगतपुरी हिल स्टेशन हे महाराष्ट्राच्या नाशिक जवळ सुंदर हिरवळीत वसलेले गाव आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

थंडीच्या वातावरणात या ठिकाणी आवर्जुन जावे कारण थंडीच्या ऋतुमध्ये खूपच सुंदर वातावरण असते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

येथील प्रत्येक दृश्य खूपच सुंदर आणि अनोखे असते

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

नाशिकपासून हे पर्यटन स्थळ 45. किमी दूर आहे .

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

VIEW ALL

Read Next Story