निसर्गाचा अद्भुत चमत्कार, महाराष्ट्रातील 'या' हिल स्टेशनला पर्यटकांची पसंती

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2025

भारतात हिल स्टेशन म्हटलं की सर्वात प्रथम मनात येते ते म्हणजे हिमाचल प्रदेश.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2025

पण महाराष्ट्रात हे हिल स्टेशनबद्दल सध्या पर्यटकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2025

हे हिल स्टेशन इगतपुरीपासून सुमारे 44 किमी अंतरावर आहे. त्याचे नाव भंडारदरा आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2025

शांत आणि सुंदर हिल स्टेशनला भेट देयची असेल तर हे हिल स्टेशन एकदम सुंदर आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2025

त्यासोबत तुम्ही या ठिकाणी विल्सन डॅम आणि अम्ब्रेला वॉटरफॉलला भेट देऊ शकता.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2025

तसेच तुम्ही या ठिकाणी सूर्यास्ताचा देखील आनंद घेऊ शकता.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2025

सध्या भंडारदरा हिल स्टेशनला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2025

VIEW ALL

Read Next Story