मुसळधार पावसामुळे बदलापुरच्या कोंडेश्वर धबधब्याचे रौद्र रूप धारण केलय.
कोंडेश्वर धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांने भुरळ घालत असते.
भाविक मोठ्या संख्येने कोंडेश्वर मंदिरात येत असतात.
येथे असलेल्या कोंडेश्वर मंदिरामुळे हा धबधबा कोंडेश्वर धबधबा म्हणून ओळखला जातो.
बदलापुर येथील प्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा पर्यटकांना आर्षित करत असतो.
संततधार पावसाने कोंडेश्वरच्या या धबधब्याला अतिशय भीषण असा प्रवाह आला आहे.
मुसळधार पावसामुळे बदलापूरच्या कोंडेश्वर धबधबा परिसरात जाण्यास प्रशासना कडून पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.
बदलापूर येथील कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र आहे.
नदी, नाले, ओढे यांप्रमाणे धबधब्यांना देखील मोठा प्रवाह आला आहे.
ठाणे आणि रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.