पापलेट दीड हजारावर, बोबिंलही महागले; मासळीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

Oct 05,2023

बदलणारं वातावरण, वाढलेलं प्रदूषण, बेकायदा मासेमारी अशा अनेक कारणांमुळे मच्छिमार अडचणीत सापडला आहे.

मच्छिमारांना जास्त खर्च आणि कमी उत्पन्नाचा सामना करावा लागत आहे.

यामुळे किरकोळ मासळीच्या दरात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. जाणून घ्या सध्याचे नवे दर...

बोंबील - 150 रुपये (आधीचा दर - 50 रुपये)

मांदेली - 100 रुपये (आधीचा दर - 50 रुपये)

कोळंबी - 250 रुपये (आधीचा दर - 180 रुपये)

श्वेत कोळंबी - 500 रुपये (आधीचा दर - 400 रुपये)

टायगर कोळंबी - 12000 रुपये (आधीचा दर - 1000 रुपये)

बांगडा - 150 रुपये (आधीचा दर - 100 रुपये)

पापलेट - 15000 रुपये (आधीचा दर - 1000 रुपये)

VIEW ALL

Read Next Story