सोने-चांदीच्या दरात बदल,10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

Published by: Zee Team | Feb 16, 2024

आज (16 फेब्रुवारी) 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 61,730 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 16, 2024

सराफा बाजारात चांदी 71,410 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Published by: Zee Team | Feb 16, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,485 रुपये तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Feb 16, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 56,485 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 61,620 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 16, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 56,485 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 61,620 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 16, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,485 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 61,620 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 16, 2024

VIEW ALL

Read Next Story