मुंबई-पुण्यात सोने, चांदीचे दर काय? पाहा एका क्लिकवर

Published by: Zee Team | Feb 26, 2024

आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 62,400 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 26, 2024

सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार चांदी 70,510 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Published by: Zee Team | Feb 26, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 57,090 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Feb 26, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 57,090 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,280 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 26, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 57,090 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,280 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 26, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,090 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,280 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 26, 2024

VIEW ALL

Read Next Story