सोने - चांदी खरेदी करणार आहात का? जाणून घ्या आजचे दर

Published by: Zee Team | Mar 03, 2024

आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 63,790 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 03, 2024

तर सराफा बाजारात चांदी 72,330 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Published by: Zee Team | Mar 03, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 58,373 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Mar 03, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 58,373 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,680 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 03, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 58,373 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,680 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 03, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 58,373 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 63,680 रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 03, 2024

VIEW ALL

Read Next Story