सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, पाहा सोन्याचा आजचा दर

Published by: Zee Team | Jan 10, 2024

10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज (10 जानेवारी 2024) रुपये 62,440 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

तर बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी 72,160 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 57,145 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,340 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57,145 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,340 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 57,145 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,340 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,145 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,340 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

VIEW ALL

Read Next Story