सोने-चांदी आज किती रुपयांनी महागले? जाणून घ्या आजचे दर

आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 65,820 रुपये आहे.

सराफा बाजारात चांदी आज 75,810 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 60,225 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60,225 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,700 रुपये आहे.

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 60,225 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,700 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 60,225 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 65,700 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story